तेली - ओबीसी नेते क्षीरसागर कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा तेली समाजाच्‍या वतीने येवल्यात निषेध

attack on teli obc leader jaydutt kshirsagar - Protest on behalf of Teli community     येवला - समस्त तेली समाजाचे बीड येथील राष्ट्रीय नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर समाज कंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येवला शहर व तालुका समस्त तेली समाजाच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले.      घटनेचा तीव्र शब्दात तेली

दिनांक 2023-11-09 10:59:48 Read more

ओबीसी योद्धा विजय बलकी यांच्या येरूर गावात उद्या होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियान

OBC Jan Jagriti Abhiyan in maharashtra     चंद्रपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना, सर्व जातिय संघटना यांच्या वतीने ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडी गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात १ नोव्हेंबरला झाली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने

दिनांक 2023-11-09 10:11:43 Read more

संविधानिक अधिकारासाठी ओबीसींनी एकत्र येण्याची गरज - महासचिव राम वाडीभष्मे

OBC need to unite for constitutional rightsओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी विजय राठोड यांची निवड      हिंगोली : ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची हिंगोली जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदी विजय राठोड यांनी निवड संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राम वाडीभष्मे व परभणी जिल्हाध्यक्ष राम भुरे यांच्या उपस्थित मध्ये

दिनांक 2023-11-05 07:07:35 Read more

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा शाखा धाराशिव ची आढावा बैठक संपन्न

     धाराशिव: राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपले सर यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा शाखेची सभा शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे संपन्न झाली. प्रथम सर्व महापुरुषांच्या एकत्रित प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा धाराशिव

दिनांक 2023-11-05 06:33:32 Read more

तेली व माळी जातीची घटनाबाह्य बिनबुडाची बदनामी

Unconstitutional baseless defamation of Teli and Mali caste     मराठा आंदोलकांच्या मार्फत आरोप केले जात आहे की ओबीसी प्रवर्गात तेली, माळी तत्सम जातींचा कोणत्याही प्रकारचा मागासलेपणाचा अभ्यास न करता त्यांचा समावेश ओबीसी मध्ये केला जात आहे, याउलट मराठ्यांचा मागासलेपणाची महिती वारंवार शासनला गोळा करावी लागत आहे. त्यामुळे केवळ मराठयाबाबत असे नियम लावले जात

दिनांक 2023-11-04 04:15:58 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add