मुख्य मजकुराकडे जा

Mahatma phule

या श्रेणीतील सर्व बातम्या आणि लेख

कराडला १२ रोजी संविधानिक हक्क परिषद अरुण खरमाटे, डॉ. विवेक गुरव, संजय विभुते यांची माहिती

कराडला १२ रोजी संविधानिक हक्क परिषद अरुण खरमाटे, डॉ. विवेक गुरव, संजय विभुते यांची माहिती

10-11-2021 752 वाचने

     सांगली :  असंघटित ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संबोधन मेळाव्याचे आयोजन कराड येथे शुक्रवारी ( दि. १२ ...

संपूर्ण वाचा
<p>कराडात ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी आंदोलन</p>

<p>कराडात ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी आंदोलन</p>

09-11-2021 799 वाचने

राजेंद्र रेळेकर - ओबीसी लोकप्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन      कराड - ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित व्हावे. तसेच ओबीसींसह सर्वां...

संपूर्ण वाचा
ओबीसी आरक्षणाचे राजकारण

ओबीसी आरक्षणाचे राजकारण

06-11-2021 334 वाचने

    नुकतेच 7 नोव्हेंबर 2014 ला ओबीसींच्या जनगणनेला सर्वोच्च न्यायालयाने रोख लावला व मद्रास उच्च न्यायालयाने ओबींची जनगणना करावी या निकालास रद्द बाद केले व म्हंटले की...

संपूर्ण वाचा
एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविणेबाबत तहसिलदार यांना निवेदन

एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविणेबाबत तहसिलदार यांना निवेदन

03-11-2021 1064 वाचने

     कवठे महांकाळ दि. १  -  एस. बी. सी. संघर्ष समिती च्या वतीने आज एस.बी.सी. आरक्षण बचाव आंदोलनांतर्गत तहसीलदार यांना एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बस...

संपूर्ण वाचा
ओबीसी समाज स्&zwj;वतःचा राजकीय पर्याय निर्माण करणारच&nbsp; - पडळकर

ओबीसी समाज स्‍वतःचा राजकीय पर्याय निर्माण करणारच  - पडळकर

02-11-2021 932 वाचने

    पुणे - दरवर्षीप्रमाणे जेजुरीगड येथे ओबीसी दसरा मेळाव्याचे आयोजन जय मल्हार सांस्कृतिक सभाग्रह जेजुरी येथे करण्यात आले होते. सर्वच प्रस्थापित पक्षातील प्रस्था...

संपूर्ण वाचा
ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निवेदन

ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निवेदन

01-11-2021 262 वाचने

शासन धूळफेक करत असल्याचा आरोप : निर्णय न झाल्यास आंदोलन      गोंदिया -  इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्...

संपूर्ण वाचा
झरीत ओबीसी जातनिहाय जनगणने साठी&nbsp;ओबीसींचे&nbsp;एकदिवशीय धरणे आंदोलन

झरीत ओबीसी जातनिहाय जनगणने साठी ओबीसींचे एकदिवशीय धरणे आंदोलन

01-11-2021 156 वाचने

     झरी जामणी तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्ही.जे., एन.टी, एस.बी.सी. जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने आज ३० आक्टोबर २०२१ ला झरी तहसील कार्यालया...

संपूर्ण वाचा
ओबीसी वसतिगृहांसाठी राज्यभरात एल्गार

ओबीसी वसतिगृहांसाठी राज्यभरात एल्गार

01-11-2021 132 वाचने

संविधान चौकात केले आंदोलन      नागपूर- राज्यात महाविकास आघाडी, बहुजन कल्याण विभागातर्फे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह तयार करण्यात आले नाही. यामुळे विविध संघ...

संपूर्ण वाचा
ओबीसी स्वतंत्र जनगणनेला ब्राह्मण समाजाचा विरोध ?

ओबीसी स्वतंत्र जनगणनेला ब्राह्मण समाजाचा विरोध ?

01-11-2021 739 वाचने

     पुणे -  ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी, अशी मागणी विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र त्यांच्या या मागणीला ब्राह्मण...

संपूर्ण वाचा
&ldquo;ओबीसींनी करा किंवा मरा हा लढा लढवावा लागेल&rdquo;

“ओबीसींनी करा किंवा मरा हा लढा लढवावा लागेल”

01-11-2021 833 वाचने

दिगंबर लोहार, 9420779589, संघटक :- ओबीसी सेवा फाऊंडेशन, ओबीसी जनमोर्चा          या भारत देशातील सेवाकरी वर्गाला, ज्याने खऱ्या अर्थाने हा देश घडविला...

संपूर्ण वाचा