शिव शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त अभिवादन सभा उत्साहात संपन्न.
चाळीसगाव - २४ सप्टेंबर हा ऐतिहासिक दुहेरी क्रांती दिन आहे. याच दिवशी इ.स. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक झाला आणि बरोबर १९९ वर्षांनी इ.स. १८...
संपूर्ण वाचा