छत्रपती संभाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन
<p style="text-align: justify;"> <img class="img_index" src="https://phuleshahuambedkars.com/old_image/thumb/Chhatrapati_Sambhaji_Maharajs_perspective_on_women.webp" alt="Chhatrapati Sambhaji Maharajs perspective on women" title="Chhatrapati Sambhaji Maharajs perspective on women">अनिल भुसारी छत्रपती संभाजी महाराज म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, औरंगजेबा विरुद्ध लढणारे आणि स्वराज्याकरिता बलिदान देणारे, ही जशी त्यांची ओळख आपल्याला आहे. त्यापेक्षा अधिक शंभूराजेंचे कार्यकर्तृत्व आहे. चारशे वर्षा पासून इथल्या मनुवादी मानसिकतेने ग्रासलेल्या साहित्यिकांनी, इतिहासकारांनी</p>...