वडूज : मुस्लिम ओबीसी समाजाच्या न्याय व हकासाठी ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस संघटना कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रशिद बागवान यांनी केले.
वडूज येथे ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय मुस्लिम समाजाचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा
खटाव तालुका मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीने उद्या ( 14 नोव्हेंबर रविवारी ) सकाळी दहा वाजता वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष जाफरअली आतार यांनी दिली. मेळाव्यास राज्याचे उपाध्यक्ष जरार अहमद बागवान, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दल सुतार, अल्पसंख्याक
महाज्योती वर्ग ११ वी सायंस मधे या वर्षी प्रवेश घेतलेल्या, ओबीसी, विजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी JEE NEET MH - CET चे मोफत आॅनलाईन प्रशिक्षण,शिवाय मोफत आठ इंची टॅब, आणि दररोजचा सहा जीबी इंटरनेट डेटा मोफत ! - प्रा. दिवाकर गमे, संचालक, महाज्योती
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण
महाराष्ट्रात ओबीसी आंदोलन अस्तित्वात आहे का ? - ज्ञानेश वाकुडकर काही ओबीसी मित्रांना माझ्या विधानामुळे राग येईल, याची मला कल्पना आहे. मला कुणाच्याही प्रामाणिक प्रयत्नाबद्दल आक्षेप घ्यायचा नाही किंवा अपमान करायचा नाही. तरीही ओबीसींच्या भल्यासाठी काही गोष्टी स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे. सरळ, स्पष्ट,
घनसावंगी - ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण अबाधित राहावे, तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका घनसावंगी येथील तहसील कार्यालयावर सोमवार दिनांक - ०७ रोजी भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने मंजुषा