राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लढ्याला यश
गडचिरोली ओबीसी, एनटी, व्ही. जे, प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश न मिळाल्यास ज्ञानज्योती आधार योजना लागू | करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात राष्ट्रीय ओबीसी
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी निंबुपाणी पाजून सोडविले उपोषण
चिमूर : मागील सात डिसेंबरपासून ओबीसींच्या विविध मागण्याकरिता चिमुरात तहसील कार्यालयासमोर दोन युवकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सात दिवसानंतरही शासनाचे अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतली नाही. सातव्या
नागपूर: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. ती जाहीर करायचीही गरज नाही. एका बाजूला आपण जातीयता नष्ट व्हावी, असे म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला जातनिहाय गणना करतो. त्यामुळे जातीगणनेला आमचा विरोध आहे. मात्र, आरक्षण दिलेच पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक
दिनांक 3 जानेवारी 2024 वार बुधवार रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेन्ट, सेठ तुळशिरामजी ढोकणे इंग्रजी प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय तथा कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव, ता. जळगांव जामोद येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन उत्साहाने
दिनांक 16 फेब्रुवारीला मालेगाव येथे (नाशिक जिल्हा) शिंपी समाज सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघातर्फे रथसप्तमिच्या मुहूर्तावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महिलांचा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष स्वातीताई वाणी