दिनांक 27/12/2021..रोजी वाघोली वृंदावन हॉटेल पुणे नगर रोड येथे माननीय. श्री लक्ष्मण हाके सर सदस्य राज्य मागासवर्गीय आयोग यांचे अध्यक्षीय नेतृत्वाखाली झाले सदर वेळी. श्री काका भुमकर. श्री.आनंद क्षीरसागर (ओबीसी अभ्यासक)श्री मृणाल ढोले (वकील) श्री रोहिदास गोरे (धनगर समाज नेते) श्री परमेश्वर ऊर्फ मामा दळवी (अध्यक्ष
परभणी : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असुन ते वाचवण्यासाठी तातडीने जन आंदोलन उभा करण्याचा निर्धार ओबीसींच्या बैठकीत करण्यात आला आहे. देशातील ओबीसींचे राजकीय अरक्षण आता धोक्यात आले असुन केंद्री व राज्य सरकार एकमेकांवर कुरघोडी करत यावर राजकारण करत आहेत परंतु नुकत्यात झालेल्या स्थानीक स्वराज्य
ओबीसी जनमोर्चाच्या राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा धसका घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला ताबडतोब पाचारण करून शिष्टमंडळाशी जवळपास दीड तास ओबीसींच्या राजकीय आरक्षण व इतर मागण्यांविषयी चर्चा केली होती.यामध्ये
कर्नाटक, यूपीतील राखीव जागाही रद्द होणार ?
उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलना नंतर भाजपा चे जहाजा बुडु लागले आहे. त्यांतच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले आहे. आता हाच प्रकार उत्तर प्रदेश व कर्नाटकच्या बाबतीतही घडण्याची
हदगाव - नांदेड जिल्ह्यातील हदगाव. येथे दि. २५ डिसेंबर २०२१ शनिवार रोजी एक दिवसीय सहावे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हदगाव येथील नगरपालिकेच्या गुरु रविदास सांस्कृतिक सभागृहात हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, यानिमित्त साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला