जातनिहाय जनगणनेत ओबीसींवर पुन्हा अन्याय! स्वतंत्र रकाना नाकारल्यास १ सप्टेंबरपासून सकल ओबीसी महामोर्चाचे देशव्यापी रणशिंग
अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेला ड्रॉप-डाऊन मेन्यू ओबीसींना नाकारला; ९५ वर्षांपासूनची उपेक्षा संपवण्यासाठी मंडल आयोगाच्या ५२ टक्के आकडेवारीच्या आधारे रणसंग्राम नागपूर, १३ ऑग...
संपूर्ण वाचा