जातनिहाय जनगणनेची घोषणा करूनही ओबीसींसाठी प्रमाणित जातप्रवर्गच नाही; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आणि आमरण उपोषणाचा इशारा
२०११ च्या जनगणनेत एकट्या महाराष्ट्रात ओबीसींची तब्बल ४.२८ लाख जातनावे नोंदवली गेली; ओपन-एंडेड नोंदणीविरोधात ओबीसी महामोर्चा आक्रमक, उमेश कोर्राम यांचा केंद्रावर गंभीर आरोप ...
संपूर्ण वाचा