ओबीसी महिला शक्ति जोपर्यत एकवटनार नाही तोपर्यंत ओबीसी समाजाचे प्रश्न सुटणार नाही या देशात जनावरांची गनना होते पण या देशातील ६०% ओबीसी ची जनगनना होत नाही, आम्ही लोकप्रतिनिधी असुनसुद्धा सभागृहात ओबीसी ची लक्षवेधी लागेल किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे असे उद्गार राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे
महाबळेश्वर येथील आगारातील बसेसच्या दूरवस्थेबाबत ओबीसी संघटना आक्रमक झाली असून आगारात लवकरात लवकर नवीन गाड्या उपलब्ध करुन द्याव्यात अन्याथा महामंडळाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाबळेश्वर तहसीलदार व जिल्हा विभाग नियंत्रक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
महाबळेश्वर
ओबीसी बहुजन समाज संघटनेच्या वतीने शनिवार दि. ९ रोजी दुपारी १२ वाजता समस्त ओबीसी बहुजन संघटना खटाव - माण तालुक्यातील सर्व नागरिकांचा मेळावा मधुमाला सांस्कृतिक भवन, वडूज ( वडूज - पुसेगाव रोड) येथे आयोजित केला असल्याची माहिती खटाव तालुका ओबीसी बहुजन समाज संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली. सदर मेळाव्यास
भिवंडी: तुमचे आमचे नाते काय 'जय जिजाऊ', 'जय शिवराय' आणि आमच्यावरच हल्ले. छत्रपतींपासून पेशव्यांच्या काळात आगरी-कोळ्यांचेच पराक्रम आहेत. छत्रपतींच्या इतिहासाची ओळख मराठ्यांऐवजी मावळ्यांमुळे असल्याचे लिहिले जाते आणि ते मावळे म्हणजे ओबीसी. त्यामुळे ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आगामी
आरक्षणात वाटेकरी सहन करणार नाही - ॲड. गावडे
वडिगोद्री : येथून जवळच असलेल्या अंतरवाली सराटी येथे संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शाखा स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर गावडे, महासचिव ताराचंद पवार यांची यावेळी प्रामुख्याने