ओबीसींच्या सर्वागिण विकासाचा डिंडोरा भाजपा सरकारकडून पिटला जात असला तरी प्रत्यक्षात केंद्र शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे २७० कोटी १४ लाख ५८ हजार रुपये अद्यापही राज्याला पाठविलेले नाहीत. त्यावरही कळस असा की, केंद्रातील आपल्याच सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी