ओबीसींचा इम्पिरीकल डेटा गोळा करणाऱ्या समर्पित आयोगास ओबीसी राजकीय आघाडीच्या वतीने निवेदन.
दि. 22 मे 22 रोजी नाशिक येथे ओबीसींचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नियुक्त केलेला ''समर्पित आयोग'' निवेदने गोळा करण्यासाठी आलेला होता. त्यांना ''ओबी...
वाचा संपूर्ण