महामानव आंबेडकर

होऊन गेले महामानव

डॉ. आंबेडकर भिमराव

देशासाठी झटले अहोरात्र

स्वातंत्र्याची मशाल फिरवील सर्वत्र

आनंदले भारतवासीयाचे नेत्र

जगात केले उज्वल देशांचे नांव ||१||

 

समतेचा केला पुरस्कार

एकतेचा चढवीला झालर

त्यांचे करू या स्वप्न साकार

घटनेवर चाले भारत सरकार

होऊन गेला महामानव

डॉ. आंबेडकर भिमराव ||२||

 

धों.द.पाठक, बी.ए.बी.एड.