मुख्य मजकुराकडे जा

obc

या श्रेणीतील सर्व बातम्या आणि लेख

बळिराजाच्‍या जयघोषांनी दुमदुमला दुसाने परिसर...

बळिराजाच्‍या जयघोषांनी दुमदुमला दुसाने परिसर...

12-11-2021 503 वाचने

     दुसाने ( जि. धुळे ) येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने बळिराजाची मिरवणूक काढण्यात आली होती. बळिराजाच्या जयघोषांनी दुसाने परिसर दुमदुमला होता. वीर एकलव्य यांच्या...

संपूर्ण वाचा
लखीमपूर खिरी शहीद शेतकऱ्यांना नंदुरबार शहरात अभिवादन

लखीमपूर खिरी शहीद शेतकऱ्यांना नंदुरबार शहरात अभिवादन

12-11-2021 808 वाचने

      नंदुरबार पोलीस स्टेशन आवारात शहीद किसान ना अभिवादन करण्यात आले आज दिनांक 9 /11/2021 रोजी नंदुरबार शहरात किसान अस्थिकलश अभिवादन यात्रा चे आगमन दुपारी 1.30 वाजता...

संपूर्ण वाचा
तीन कायदे करून बळिराजाला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र

तीन कायदे करून बळिराजाला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र

12-11-2021 431 वाचने

प्रा. परदेशी : पुण्यात कृषिसम्राट बळिराजाची गौरव मिरवणूक      पुणे - पूर्वीच्या काळी तीन पावलांतून बळिराजाला पाताळात गाडण्यात आले, सद्यःस्थितीत शेतकरीविरोधी ...

संपूर्ण वाचा
कराडला १२ रोजी संविधानिक हक्क परिषद अरुण खरमाटे, डॉ. विवेक गुरव, संजय विभुते यांची माहिती

कराडला १२ रोजी संविधानिक हक्क परिषद अरुण खरमाटे, डॉ. विवेक गुरव, संजय विभुते यांची माहिती

10-11-2021 793 वाचने

     सांगली :  असंघटित ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संबोधन मेळाव्याचे आयोजन कराड येथे शुक्रवारी ( दि. १२ ...

संपूर्ण वाचा
<p>कराडात ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी आंदोलन</p>

<p>कराडात ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी आंदोलन</p>

09-11-2021 843 वाचने

राजेंद्र रेळेकर - ओबीसी लोकप्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन      कराड - ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित व्हावे. तसेच ओबीसींसह सर्वां...

संपूर्ण वाचा
ओबीसी आरक्षणाचे राजकारण

ओबीसी आरक्षणाचे राजकारण

06-11-2021 350 वाचने

    नुकतेच 7 नोव्हेंबर 2014 ला ओबीसींच्या जनगणनेला सर्वोच्च न्यायालयाने रोख लावला व मद्रास उच्च न्यायालयाने ओबींची जनगणना करावी या निकालास रद्द बाद केले व म्हंटले की...

संपूर्ण वाचा
एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविणेबाबत तहसिलदार यांना निवेदन

एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविणेबाबत तहसिलदार यांना निवेदन

03-11-2021 1104 वाचने

     कवठे महांकाळ दि. १  -  एस. बी. सी. संघर्ष समिती च्या वतीने आज एस.बी.सी. आरक्षण बचाव आंदोलनांतर्गत तहसीलदार यांना एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बस...

संपूर्ण वाचा
&#39;आम्ही ओबीसी&#39; समन्वय समितीच्या वतीने केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांचा जाहीर सात्&zwj;कार

'आम्ही ओबीसी' समन्वय समितीच्या वतीने केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांचा जाहीर सात्‍कार

03-11-2021 1018 वाचने

    औरंगाबाद दि. २४ - सुमारे ६० संघटनांनी प्रलंबित मागण्यांचे निवेदन डॉ. भागवत कराड यांना सादर केले. दरम्यान, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ओबीसी समुहाला होण्यासाठी...

संपूर्ण वाचा
ओबीसी समाज स्&zwj;वतःचा राजकीय पर्याय निर्माण करणारच&nbsp; - पडळकर

ओबीसी समाज स्‍वतःचा राजकीय पर्याय निर्माण करणारच  - पडळकर

02-11-2021 972 वाचने

    पुणे - दरवर्षीप्रमाणे जेजुरीगड येथे ओबीसी दसरा मेळाव्याचे आयोजन जय मल्हार सांस्कृतिक सभाग्रह जेजुरी येथे करण्यात आले होते. सर्वच प्रस्थापित पक्षातील प्रस्था...

संपूर्ण वाचा
ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निवेदन

ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निवेदन

01-11-2021 310 वाचने

शासन धूळफेक करत असल्याचा आरोप : निर्णय न झाल्यास आंदोलन      गोंदिया -  इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्...

संपूर्ण वाचा