तळोद्यात सत्यशोधक समाज संघाच्या स्थापना दिनानिमित्त जनजागृती मिरवणूक; स्त्री शिक्षणाच्या घोषणांनी दुमदुमला परिसर
नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी दाखवला हिरवा झेंडा; महात्मा फुले द्विशताब्दी वर्षात उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन तळोदा : सत्यशोधक समाज संघाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ...
संपूर्ण वाचा