ओबीसीच नव्हे, सर्वांची जातनिहाय जनगणना करा
<p style="text-align: justify;"> <img class="img_index" src="https://phuleshahuambedkars.com/old_image/thumb/Do_a_caste-wise_census_of_all_not_just_OBC.webp" alt="Do a caste-wise census of all not just OBC" title="Do a caste-wise census of all not just OBC">शेगावातील संमेलनात प्रा. संदेश चव्हाण यांचे आवाहन बुलढाणा - केवळ ओबीसीच नव्हे तर सर्वांची जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. याशिवाय समाजांचा विकास अशक्य आहे, ही बाब सर्वच पक्षातील राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून स्वीकारायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय गोरसेना अध्यक्ष प्रा. संदेश</p>...