ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नाहीच ? जातनिहाय जनगणनेच्या पद्धतीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आक्षेप
'ओपन एण्डेड' पद्धतीने जात नोंदणी करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; प्रमाणित वर्गीकरणाची व्यवस्था नसल्यास विश्वसनीय ओबीसी आकडेवारी मिळणे कठीण असल्याचा इशारा नागपूर : आगामी ज...
संपूर्ण वाचा