- अनुज हुलके
वज्रमूठ सभेतील तोबा गर्दीने तुडुंब भरलेला परिसर बघून वज्रमूठ आवळण्यात सहभागी असलेले राजकीय पक्ष आणि नेते सुखावले असतील. महाराष्ट्रात एकामागून एक विविध ठिकाणी आयोजित विरोधी पक्षाची एकजूट मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे. तर निगरगट्ट सत्ताधाऱ्यांच्या जनविरोधी धोरणांचा सामान्य माणूस