राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन कामठी तालुक्‍यात गादा येथे आयोजीत
<p style="text-align: justify;">स्वागताध्यक्ष राजेश काकडे यांची माहिती नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघ गेल्या ७ वर्षांपासून ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यांसाठी संघर्ष करीत असून, ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी महासंघाचे नागपूर जिल्हा अधिवेशन १७ एप्रिलला कामठी तालुक्यातील गादा येथे होणार आहे, अशी माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष</p>...